कोल्हापुरात खुनाचे सत्र सुरुच , राजारामपुरी परिसरात भरदिवसा तरुणाचा खून.

 Murder of a youth in broad daylight in Rajarampuri area.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कनाननगर परिसरात रहात असलेला पंकज निवास भोसले (वय 33 .रा.फर्नाडिस किराणा स्टोअर्स जवळ ,कनाननगर ) याचा काठीसह दगडाचा वापर करून खून करण्यात आला.

ही घटना मंगळवार दि.02/07/2024 रोजी दुपारी तीनच्या  सुमारास राजारामपुरी येथे झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी साडेतीनच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post