पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा 31 जुलैला.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस आस्थापनेच्या रिकाम्या झालेल्या 59 पोलिस शिपायांच्या चालक पदासाठी मैदानी गुणांच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा बुधवार दि.31/07/2024 रोजी स्वामी विवेकानंद महाविद्यालय या केंद्रावर सायंकाळी चार ते साडे पाच या वेळेत घेणार असून या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र महाआयटी विभाग ,मुंबई .यांच्या कडुन उमेदवारांना पाठविण्यात येणार असून उमेदवारांनी दोन तास अगोदर उपस्थित रहाण्याचे पोलिस अधीक्षक यांनी या द्वारे कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post