प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - जे पोलिस अधिकारी एकाच ठिकाणी कार्यरत आहेत अशा पोलिस अधिकारी यांचे आज बदलीचे आदेश निघालेत.या मध्ये पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांची बदली नागरी हक्क संरक्षण विभागाकडे झाली असून पोलिस निरीक्षक दिलीप घुगे यांची राज्य वार्ता विभागाकडून आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुशांत चव्हाण यांची व मुंबईतुन किरण लोंढ़े यांची कोल्हापूरात बदली झाली आहे.
अप्पर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी रविवार (30).रोजी बदलीचे आदेश काढले .ज्या पोलिस अधिकारी यांची बदली झाली आहे त्यानी तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले.
Tags
कोल्हापूर