भाजपा इचलकरंजीच्या वतीने खासदार राहुल गांधी यांचा जाहीर निषेध..

 Public protest of MP Rahul Gandhi on behalf of BJP Ichalkaranji..



प्रेस मीडिया लाईव्ह :

भारतीय जनता पार्टी वतीने लोकसभा विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेमध्ये हिंदू समाज बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल  गांधी पुतळा चौक इचलकरंजी जाहीर निषेध करण्यात आला. तसेच राहुल गांधी मुर्दाबादच्या,  घोषणा देण्यात आल्या.व पुतळ्यास जोडे मारण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले यांनी सांगितले की कॉंग्रेस आणि राहुल गांधी हे नेहमी हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान करतात, ते हिंदु धर्माबद्दल द्वेष बाळगतात. त्यांनी हिंदू धर्माची माफी मागावी अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी सरचिटणीस राजेश रजपुते, बालकृष्ण तोतला, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड, दीपक पाटील उमाकांत दाभोळे, अनिस म्हालदार, प्रदीप माळगे, सचिन माळी, प्रमोद पाटील, महेश पाटील, महिला अध्यक्षा सौ.अश्विनी कुबडगे, सौ.निता भोसले, गंगा पाटील, सौ.संगीता साळुंखे, अरविंद शर्मा, युवराज माळी,

म्हाळसाकांत कवडे, अर्जुन सुतार, अरविंद चौगुले, हेमंत वरुटे, गणेश पिसके, चिदानंद कोटगी, दीपक करोलकर, नितीन पडियार, महेश लोहार, प्रमोद बचाटे, शुभम बरगे, अर्जुन मोरे, प्रथमेश लाखे, सुनील ताडे,  रामसागर पोटे, सुरज आडेकर जिलानी टाकवडे आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post