जास्तीत जास्त रुगांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा.आ.सुरेशराव हाळवणकर व शहराध्यक्ष मा.पै.अमृतमामा भोसले यांनी केले आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : भारतीय जनता पार्टी इचलकरंजी व अथायु मल्टि- स्पेशालिटी हॉस्पिटल,कोल्हापूर यांच्या वतीने मोफत हृदयविकार,मुतखडा व प्रोस्टेट सोनोग्राफ़ी, तपासणी व ऑपरेशन शिबीर रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ ते १ ह्या वेळेत आयोजित केले गेले आहे, ह्या शिबीर मध्ये हृदयविकार, मधुमेह, छातीत धडधडणे,छातीत दुखणे, घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हात पायातून मुंग्या येणे, खूप तहान लागणे, जिना चढताना धाप लागणे असे हृदयविकार लक्षणे असलेले रुग्णानाची तपासणी करण्यात येणार आहे, तसेच लघवीला अडथळा होणे, लघवीत रक्तस्त्राव होणे, लघवीला घाई होणे, मुतखडा, पाठीकडून पोटात दुखणे,थेंब थेंब लघवी होणे, लघवी धार कमी होणे, नकळत लघवी होणे, वांरवार लघवी होणे अशी मूत्रविकार व प्रोस्टेट लक्षणे असलेलं रुग्णांना मूत्रविकार तज्ञ डॉ. राहूल पाटील ह्याचा कडून तपासणी करण्यात येणार आहे,
ह्या शिबीर मध्ये मोफत रक्ततातील साखर तपासणी, ई.सी.जी. लघवीची धार तपासणी, प्रोस्टेट विशिष्ट अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अत्तर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना मोफत हृदयाची अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, पेसमेकर, किडनीमधील मुतखडा,किडनी व लघवीच्या मार्गातील खडे,लघवीच्या पिशवी मधील खडे,प्रोस्टेट शत्रकीर्या, लघवीच्या पिशवीचा कॅन्सर,प्रोस्टेट कॅन्सर,मूत्रमार्गातील अडथळा काढणे,किडनी निकामी झाल्यास लागणारे उपचार व शत्रकीर्या,ऑपरेशन करण्यात येणार आहे,
नाव नोंदणीसाठी ह्या ९९२२०८५०३६, ९०४९४३५१६६, ९०४९४३५४३३ संपर्क करावा हे शिबीर भारतीय जनता पार्टी कार्यालय, हुलगेश्वरी रोड, इचलकरंजी येथे असून असून तरी जास्तीत जास्त रुगांनी लाभ घ्यावा