उरण (रायगड) येथील तरुणीची प्रियकराकडून निघृण हत्या !

 

प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

उ रण (जिल्हा रायगड) - येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे हिची  प्रियकराने निघृण हत्या केली आहे. तिचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता.येथील कोटनाका पेट्रोल पंपाजवळील एन्. आय. स्कूलजवळ ही घटना घडली आहे. २५ जुलैपासून यशश्री बेपत्ता होती.

उरण पोलिसांनी आरोपीचा शोध चालू केला असून तो बंगरूळु येथे पळून गेल्‍याची माहिती आहे.

 प्रेमात पडणे; म्‍हणजे स्‍वतःचे आयुष्‍य उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍यासारखे आहे, हे  युवतींच्‍या कधी लक्षात येणार ?

Post a Comment

Previous Post Next Post