प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रायगड वित्त विभाग, लोणेरे, माणगांव वित्त अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी ,श्री. ओंकार रामचंद्र अंबपकर, वित्त अधिकारी, यास लाच घेताना रंगेहात पकडले
त्यांची नेमणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ वित्त विभाग येते होती येथील वित्त अधिका-यास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड यांनी घेतले ताब्यात गोरेगांव पोलीस ठाणे, ठाणे दैनंदिनी नोट क. २१ वेळ १७:४६ वाजता श्री. ओंकार रामचंद्र अंबपकर, वय ५५ वर्षे, वित्त अधिकारी नेमणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ वित्त विभाग, लोणेरे, माणगांव, जि. रायगड (वर्ग १) त्यांनी १,००,०००/- रूपये ची मागणी केली होती तडजोडीअंती रू. ८१,०००/-
यातील तक्रारदार यांनी डॉ. बाबासाहेब आबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ, लोणेरे, माणगांव, जि. रायगड येथे डिप्लोमा विभागाच्या सभागृहाचे बांधकाम केले होते. तकारदार यांचे रू. १९,४२,८३८/- एवढया रकमेचे मंजूर केलेले बांधकाम बिल व रू. ४७,७४,०३४/- एवढया रकमेचे बांधकाम बिल मंजूर करण्यासाठी वरील नमूद आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे रक्कम रू. १,००,०००/- एवढया रकमेची लाचेची मागणी केली होती. सदर बाबतची तक्रार लाभालुचपत प्रतिबंधक विभाग यांना केली
विभाग, रायगड येथे प्राप्त झाली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने आज दि. ०५/०७/२०२४ रोजी दोन पंचासमध पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे रू. १,००,०००/- एवढया रकमेची लाचेची मागणी केली व तडजोडीअंती रक्कम रू. ८१,०००/- स्वीकारण्याचे मान्य केल्याने आज रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड यांनी सापळ्याचे आयोजन करून आरोपी लोकसेवक श्री. ओंकार रामचंद्र अंबपकर यांना तक्रारदार यांच्याकडून रू. ८१,०००/- लाचेची रक्कम स्विकारतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ वित्त विभाग येचील आरोपी लोकसेवक
यांच्या कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले. गुन्हयाया पुढील तपास सुरू आहे. १) मा. श्री. सुनिल लोखंडे, पोलीस अधिक्षक, लाचलुबपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे
मार्गदर्शक अधिकारी
२) मा. श्री. महेश तरडे, अपर पोलीस अधिक्षक, लायलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना अवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाब मागणा-या लोकसेवाकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र, ठाणे