भोसरी येथे पंढरपूर वारीचा देखावा सादर करून मिरवणूक काढण्यात आली

प्रेस मीडिया लाईव्ह : 

भोसरी प्रतिनिधी : अमर धांडे 

आज भोसरी पुणे येथे महात्मा फुले शाळे मध्ये जनजागृती साठी आपल्या महाराष्ट्रातील पंढरपूर वारीचा देखावा सादर करून मिरवणूक काढण्यात आली  त्यामध्ये लहान मुलांनी पंढरपूर वारीचा पूर्ण देखावा दाखवत ऐक लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली आहे  .  महात्मा फुले  शाळे मध्ये  अशा नवनवीन विषयांवर नेहमी कार्यक्रम राबवले जातात . 

या  वेळी सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post