प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
ऑल इंडिया हूमन राइट्स असोसिएशन (मानव आधिकार) दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एम.यु.दुआ यांनी सोमवार दि. 24/6/2024 रोजी दिल्ली येथे ऑल इंडिया ह्युमन राईट़स असोसिएशनची पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी तसेच महाराष्ट्र राज्य गव्हर्नर यांची निवङ जाहीर केली.
यामध्ये डॉ.हाजी दिलावर मकानदार.यांची पुन्हा महाराष्ट्र राज्य गव्हर्नर पदी निवड करण्यात आली.तर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी मा. श्री.दत्तात्रय मांजरे. (तारदाळकर) यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र सल्लागार पदी मा.श्री.मोहसिन मुल्ला.तर कायदेशिर सल्लागार पदी मा.श्री.हारुन सनदे.यांची निवड करण्यात आली.
सैक्रेटरी पदी मा.श्री.दत्तात्रय गोडबोले.यांची व सेक्रेटरी पदी मा.श्री.शाहिद सनदे.व मा.श्री.शहाबुद्दीन घुडुभाई.यांची निवङ करण्यात आली. तर संघटक पदी मा.श्री.सुनील शिंदे.व मा.श्री.प्रमोद धनवडे.यांची निवङ तर कार्यालय सेक्रेटरी पदी मा.श्री. दादासो सुतार.व रिपोर्टिंग ऑफिसर पदी मा.श्री.शिवाजी येडवान.यांची तर पब्लिसिटी ऑफिसर पदी मा.श्री.श्रीकांत कांबळे.तर प्रेस सेक्रेटरी पदी मा.श्री विकास गायकवाड,यांच्या निवडीचे पत्र दिल्ली येथेे अखिल भारतीय मानव आधिकारअसोसिएशन संलग्न संयुक्त राष्ट्रसंघचे यूथ अध्यक्ष-डॉ.एम.यू.दुआ यांनी डॉ.दिलावर मकानदार व दत्तात्रय मांजरे (तारदाळकर) यांना दिले.