प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेचे ज्येष्ठ संचालक मा . हाजी सईद भाई सय्यद यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शाहिद इनामदार सर , चेअरमन गोल्डन जुबली एज्युकेशन ट्रस्ट , एस ए इनामदार , व्हाईस चेअरमन मुस्लिम बँक व मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक , चेअरमन रिकवरी कमिटी हे उपस्थित होते.
Tags
पुणे