ग्रुप ग्रामपंचायत मोहपाडा वासंबे हद्दीतील शिवनगर रस्त्याची दुरावस्था


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

शिवनगर येथे जाणाऱ्या रस्ता रस्त्यावरती पडलेले खड्डे त्यामध्ये साचलेला पाणी रस्त्यालगत असणारी गटारे सुद्धा दिसत नसून वरून पडलेला पाणी खड्ड्यामध्ये साचत असून अशा परिस्थितीत जाणा येणाऱ्या नागरिकांना चालणे जिकरीचे होत आहे . 


 या रस्त्याला मोठी वर्दळ असते तसेच घाणीचे साम्राज्य दिसत असून याकडे ग्रामपंचायत जानू बुजून दुर्लक्ष करत आहे का ? का  माहिती असूनही जाणीवपूर्वक करत नाही संबंधित ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच ग्रामसेवक यांनी पाहणी करून या खड्डे बुजून पाणी साचू नये व तेथील स्वच्छता आजूबाजूची पडलेल्या घाणीचे साम्राज्य स्वच्छता करावी जेणेकरून येणाऱ्या नागरिकांना जाता-येता समाधान वाटलं पाहिजे

Post a Comment

Previous Post Next Post