प्रेस मीडिया लाईव्ह :
‘हम दो हमारे बारा’ हा चित्रपट मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी बनवण्यात आला आहे. कुराण आणि हदीसचे चुकीचे वर्णन केले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी अल्पसंख्याक कल्याण न्यासाच्या वतीने निवासी जिल्हा अधिकारी मॅडम ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले.
तसेच हा चित्रपट बनवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष इक्बाल अन्सारी, ऍड. शाहिद शेख, एड, तोसिफ शेख, एड, क्रांती शहाणे, हाजी फिरोज, नदीम मुजावर, झाकिया शेख, ई, उपस्थित होते.
Tags
पुणे