पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील नियंत्रण कक्ष (२४ x ७) सतत कार्यान्वित आहे


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील नियंत्रण कक्ष (२४ x ७)  सतत कार्यान्वित आहे असे पुणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मा. गणेश सोनुने यांनी सांगितले आहे. तरी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील खालील प्रमाणे टेलिफोन क्रमांक (२४ x ७)  सतत नागरिकांना संपर्कासाठी कार्यान्वित आहेत.

१)   ०२०-२५५०१२६९

२)   ०२०-६७८०१५००

३)   ०२०-२५५०६८००


तरीवर नमूद केलेले संपर्क क्रमांक आपत्कालीन परिस्थिती मध्ये नागरिकांचे संपर्काकरिता आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post