मुस्लिम को-ऑपरेटिव बँकेचे वरिष्ठ संचालक लोकमान खान यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : मुस्लिम को-ऑपरेटिव बँकेचे वरिष्ठ संचालक लूकमान खान यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला .

यावेळी मुस्लिम को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन , व्हॉइस चेअरमन संचालक व रिकवरी कमिटीचे चेअरमन मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद व सर्व संचालक  मंडळ, स्टाफ  यांनी  लूकमान खान यांना भरभरून शुभेच्छा दिल्या

Post a Comment

Previous Post Next Post