प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : प्रश्न आपल्या मुलांच्या भवितव्याचा आहे, पुणेकरांचे रक्षण करतांना लाख अडथळे आले तरी , हा रविंद्र धंगेकर मागे हटणार नाही. पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव खराब करणाऱ्या तुमच्या खात्यातील हप्तेखोर मुजोर अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालताय.
पब मध्ये १५ -१६ वर्षाच्या मुलांना दारू दिली जाते, ते बाहेर येऊन गाडीखाली माणसं चिरडतात. आमची पुढची पिढी डोळ्यांसमोर अक्षरशः बरबाद होतीये. हे सर्व होऊन देखील निवांत असणारे तुम्ही नेमकं.....देसाई आहात की कसाई....?
Shambhuraj Desai
#puneaccident #justicefor_anishashvini #savepune #Banpubsinpune #ravindradhangekar #dhangekar_pattern