पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मस्तवालपणा व बेताल वागणाऱ्याना आता लगाम लावणे गरजेचे सौ . हसीना इनामदार



PRESS MEDIA LIVE : 

पुणे कार्पोरेशन च्या वतीने वृक्षतोड करून पाला पैसे घेऊन मटन शॉप ला वाटण्यात येतो त्यामुळे कौसरबाग परिसरात कचरा होत आहे  पुणे महानगर पालिकेच्या वृक्षतोड विभागाच्या गाडीचे चालकास याबाबत विचारणा केली असता त्या मस्तवाल चालकाने प्रसिद्ध समाजसेविका सौ हसीना इनामदार यांच्या अंगावर गाडी घालण्यासारखे अपराधिकृत केले.


या सर्व प्रकारास कुठेतरी लगाम लावून,  पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मस्तवालपणा व  बेताल वागणाऱ्याना  आता लगाम लावणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post