प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना आयोजित ईद मीलन कार्यक्रमात भाजपा प्रवक्ते आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला यांच्या हस्ते गुलाबपुष्प वाटप करण्यात आले. इदगाह ट्रस्ट च्या गोळीबार मैदान येथील कार्यक्रमांत हे गुलाब पुष्प वाटप करुन उपस्थित सर्व मुस्लीम बांधवांना ईद- अल - अदहा (बकरी ईद) च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
ताहीर आसी, झैनुल काझी, रफिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.१७ जुन २०२४ रोजी सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
Tags
पुणे