एपिफनी स्कूलचा नाजिश जाकीर शेख 85.60 % मिळवून एस एस सी मध्ये अव्वल

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे: (मोहम्मद जावेद मौला)  : 

द सोसायटी ऑफ सेंट मेरी द व्हर्जिन इन इंडिया संचलित एपिफनी हायस्कूलचा मार्च 2024 च्या परीक्षेचा निकाल 100% रहा.स्कूल , शाळेचा होतकरू विद्यार्थी  नाजिश जाकीर शेख 85.60 % मिळवून प्रथम आला. गुण मिळवले. विनय जमुना सोनार याने 84.00 % गुण मिळवून द्वितीय तर तनिष्का संजय पाटील हिने 80.40 % गुण करवाया.याद तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे त्याला मराठीत 89 तर विज्ञान आणि तंत्रज्ञानात 87 गुण मिळाले आहेत. मुख्याध्यापिका सौ.संगीता कदम, पर्यवेक्षिका सौ.नयन राऊत यांनी नजीर जाकीर शेखचा एसएससीमध्ये उत्तुंग यश मिळविल्याबद्दल सत्कार केला, त्याचप्रमाणे एपिफनी स्कूलचे संचालक श्री.जेम्स सर यांनी नजीर शेख व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . 

नाजीश शेख माउंट कार्मेल ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेत असून तिला भविष्यात एमबीबीएस करून डॉक्टर व्हायचे आहे जेणेकरून तिला समाजातील सर्व लोकांची सेवा करता येईल. त्याचप्रमाणे भारतातील सर्वात कठीण IAS परीक्षा देऊन भारताची सेवा करण्याचा तिचा मानस आहे.


Post a Comment

Previous Post Next Post