विशेष वृत्त : हाजी जुबेर मेमन यांनी सुरू केलेले नवीन उपक्रम 1 कॉल प्रॉब्लेम सॉल्व खरोखरच कौतुकास्पद


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :    देशात सर्व क्षेत्रात वाढत चाललेला भ्रष्टाचारां मुळे  सहजासहजी  कोणाचे कामच  होत नाहीत , प्रत्येक कामाचे दर वेग वेगळे असतात ,  उदाहरणार्थ रक्ताचे नमुने बदलने लाखो रुपये ,इलेक्शन कार्ड  अपडेट 500 रू.अशी  , रेशन कार्ड , मध्ये  बदल  करणे 1500 रू , परिस्थिती आहे , त्या मुळे सर्वसामान्य व्यक्ती चे हाल होतात . 

पुणे येथील हाजी जुबेर मेमन यांनी सुरू केलेले नवीन उपक्रम 1 कॉल प्रॉब्लेम सॉल्व  खरोखरच कौतुकास्पद आहे , या मुळे जे सर्वच बाबतीत अडचणीत आहेत त्यांना हा उपक्रम नवीन संजीवनी ठरणार आहे. हाजी जुबेर मेमन यांनी सुरू केलेल्या सामाजिक उपक्रमा मध्ये , इलेक्शन कार्ड समस्या , रेशन कार्ड , आधार कार्ड समस्या , हॉस्पिटल समस्या , लाईट बिल , सावकारी , पाण्याच्या समस्या आणि गुंडगिरी  या सर्वांचा समावेश आहे . या मुळे सर्वसामान्यांचा फायदा तर होणारच आहे  पण चुकीच्या कामाला वचक बसणार आहे . विनामूल्य ही सर्व कामे  हाजी जुबेर मेमन  मोफत करतात.


हाजी जुबेर मेमन यांना संपर्क करण्यासाठी. खालील मोबाईल नंबर देत आहे 7387867866 या नंबर वर संपर्क करण्यात यावा.

Post a Comment

Previous Post Next Post