प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे, दि. ३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत मावळ लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षक (काउंटिंग ऑब्झर्व्हर) म्हणून मोहम्मद हारूण यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.
श्री. हारूण यांच्या निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्र.२०१ असा असून संपर्क क्रमांक ९४१९०९०६४४ असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी सचिन चाटे हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४२१२७९५६६ असा आहे, असेही दीपक सिंगला यांनी कळविले आहे.
0000
Tags
पुणे