भाजपाचे विधान परिषद सदस्य आमदार प्रसाद लाड यांची तालिका सभापती पदी नाम नियुक्ती

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषद तालिका सभापती पदी आमदार प्रसाद लाड यांच्यासह विलास पोतनीस, अमोल मिटकरी आणि मनीषा कायंदे यांची नाम नियुक्ती केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post