मुफ्ती मोहम्मद.शाहीद यांचा एड. वंदना चौहान यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 पुण्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली निसार फाउंडेशन तर्फे आयोजित प्रमाणपत्र पुरस्कार कार्यक्रमात -पुण्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 पुणे शहरातील निवडणुकीमुळे मतदार ओळखपत्र आणि मतदानाबाबत जनजागृती करणारे जमियत-ए-उलेमा जिल्हा पुणेचे अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद शाहिद यांना एड. बंदना चौहान यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post