भूषण कैलास काईंगडे बेपत्ता

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : वरील फोटोतील भूषण कैलास काईंगडे (वय 18). हा घरात न सांगता रागावून बाहेर पडला असून नातेवाईक त्याचा शोध घेत आहेत.त्याच्या अंगात फेंट रंगाचा गुलाबी शर्ट असून निळ्या रंगाची जिन प्यंट घातली आहे 

त्याची उंची साडेपाच फुटा पेक्षा जास्त असून डोळ्यावर चष्मा आहे.वरील वर्णनाचा मुलगा कुणाला दिसल्यास त्यांनी मो.नं. 9822949027  या नंबरवर संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post