कारच्या धडकेत वृध्दा ठार .



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - राजेंद्रनगर परिसरात एका कारने दिलेल्या धडकेत मैनाबाई बाळू महाराज सोनटक्के (वय .80) ही वृध्दा गंभीर जखमी झाल्याने तिला जखमी अवस्थेत त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.

अपघाताची माहिती समजताच त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चोकीत उशीरा प्रर्यत झाली नव्हती.

Post a Comment

Previous Post Next Post