प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापूर परिसरात असलेल्या एका संकुलातील 16 वर्षाच्या मुलीस तिच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी त्या संकुलातील काळजी वाहिका महिलेने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ती आठ महिन्याची प्रेग्न्ंट असल्याचे समजल्याने त्या अल्पवयीन मुलीस डिलीव्हरी साठी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.