प्रेस मीडिया लाईव्ह :
आज बुधवार दिनांक १२-०६-२०२४ इचलकरंजी मशीद ट्रस्ट कमिटी आणि कोअर कमिटीचे जबाबदार सदस्य व इचलकरंजीच्या प्रत्येक मशिदीच्या वक्फ बोर्डासाठी काम करणारे एम. जे. रियाझ भाई जमादार (कृष्णनगर इचलकरंजी) यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले..
जोहर नमाज नंतर चांद तारा मस्जिद कब्रस्तान मध्ये दफन करण्यात येणार आहे.
Tags
निधन वार्ता