रिक्षा बंद आंदोलनात इचलकरंजीतील सर्वच रिक्षा संघटनानी सहभागी घेत कड़कडीत बंद पाळला.




प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी प्रतिनिधी :

 इचलकरंजी :   तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी आकारलेले विलंब शुल्क रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या रिक्षा बंद आंदोलनात इचलकरंजीतील सर्वच रिक्षा संघटनानी सहभागी घेत कड़कडीत बंद पाळला. दिवसभर रिक्षा बंदमुळे प्रवाशी व नागरिकांना मात्र पायपीट करावी लागली. के द्र अधिसूचनेनुसार तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेण्यास विलंब केल्यास दररोज ५० रुपये दंड लागू केला आहे. 

या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळावी, तंदुरुस्ती प्रमाणपत्र न घेतलेल्या रिक्षाचालकांना मुदत मिळावी आणि मदतीनं तर प्रमाणपत्र सरकारच्या  सुरूवात केली. विलंबासाठी योग्य रक्कमं आकारावी, दररोज ५० रुपयेअसलेला दंड रहद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी रिक्षाचालकसंघटनांच्या वतीने आंदोलने सुरु आहेत. त्याच अनुषंगाने कोल्हापूर रिक्षा, टॅंक्सी वाहनधार कमहाराज रिव्हर्स, महात्मा फुले रिक्षा स्टॉप, शिवसेना रिक्षा चालक समितीतर्फ मंगळवारी रिक्षा बंदची हाक देण्यात आली होती.

 या बंद मध्ये इचलकरंजी शहरातील महाराष्टर रिक्षा चालक सघटना,इंदिरा ऑटो युनियन, विद्यार्थी वाहतूक संघटना, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी घटना आदी सर्वच संघटना सहभागी झाल्या होत्या. दिवसभर रिक्षा नसल्याने त्यांना पायपीट करावी लागली. या आंदोलनास शहरातील विविध राजकीय व सामाजिक तसेच वाहतूक संघटनांनी पाठींबा दर्शविला.

यासाठी शिवतीर्थ येथे एकत्र जमून गोलंदाज, मन्सुर सावनुरकर, नंदा साळुंखे, रामचद्र जाधव, जीवन कोळी, लियाकत कय्युम जमादार, हरी पाटील, दौलत भोरे, राजेश आवळ्ेसुनिल यादव, राजाराम माळगे,अल्ताफ शे ख,अनिल बमण्णावर, शशी धुर्व, करीम सनदी, शाहीर जावळे, बाळू खाडे, अशोक शिंदे, खलील हिप्परगी आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post