अमरावती येथे दयावान सरकारचे संदीप भाऊ निकुम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबईचे किंग दयावान सरकार घर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संदीप भाऊ निकुभ यांचा वाढदिवस अमरावती येथे  वंचित बहुजन युवा आघाडीच्या  वतीने भिम टेकडी अमरावती येथे साजरा करण्यात आला आहे 

दयावान सरकारचे संदीप भाऊ निकुम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अमरावतीतील गरीब कुटुंबांना स्वतःचे घर  उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी स्वतः चार एकर जमीन वीकत घेऊन त्यांना घरे बांधून देण्याची संकल्पना त्यांनी केली आहे त्यावेळेस त्यांचा ठीक पाच वाजता भिम टेकडि अमरावती येथे भव्य जाहीर सत्कार करण्यात आला आहे व गरीब कुटुंबातील मुलं मुली दहावी वर्गामध्ये 92 टक्केवारी घेऊन चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला आहे व गरीब कुटुंबातील 30 महिलांना एमआयडीसी येथे रोजगार सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे दयावान सरकारचे  नागरिकांनी आभार मानले आहे  त्यावेळेस उपस्थित 

या कार्यक्रमाचे  मुख्य आयोजक   रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे शहर अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती शहर साहेबराव भगत प्रभू तायडे सुरेंद्र खडसे सुरेश गुडदे दिलीप पडघम मंगेश जामनिक राजेश तायडे अनिल गडलिंग भारत मेश्राम विद्या तायडे सुनील गायकवाड सागर पाचोडे माधुरी बनसोड जया हुमणे जया भगत शीला भगत वैष्णवी भगत लता थोरात पुष्प लता बोरकर रुपेश खंडारे प्रवीण खंडारे चाकू भाई मेश्राम साहेब दौंडे साहेब वानखडे साहेब अमरावतीतील हजारो नागरिक व दयावान सरकार सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भीम टेकडी येथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते,

Post a Comment

Previous Post Next Post