डॉ शशी थरूर सर यांनीमल्याळी संघटनांच्या 120 प्रतिनिधींची भेट घेतली

प्रेस मीडिया लाईव्ह : 

 माननीय डॉ शशी थरूर सर (माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार) यांनी श्री बाबू नायर यांच्या अध्यक्षतेखाली मल्याळी संघटनांच्या 120 प्रतिनिधींची भेट घेतली . पुणे परिसरात 170,000 केरळवासी असल्याचे आढळले, त्यापैकी बहुतेक लोक भारताची लोकशाही आणि विविधता जपण्यासाठी INDIA ब्लॉकला मतदान करतील. 




JW मॅरियट पुणे येथे मल्याळम आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत प्रश्नांची उत्तरे देण्यात पुन्हा जवळपास दोन तास घालवले#शशि थरूर ##मलिकार्जुनखर्गे #राहुलगांधी ##kcvenugopal #TariqAnwar

Post a Comment

Previous Post Next Post