प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यात कोणत्या उमेदवाराने किती पैसे केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणुकीत सर्वाधिक 74 लाख 97 हजार रुपये इतका प्रचार खर्च केला. तर सर्वात कमी खर्च पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 46 लाख 43 हजार रुपये इतका प्रचार खर्च केला केला आहे , पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी 69 लाख 41 हजार रुपये तर शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी 53 लाख 69 हजार रुपये इतका खर्च केला.
Tags
पुणे