पुणे : कल्याणी नगर च्या एका मुलाने काय काय केले...

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कल्याणी नगर चा प्रसिद्ध बिल्डर अग्रवाल यांच्या मुलाने  मुलाने काय काय केले... 

1)बापाला अणि आजोबांना जेल मध्ये पाठवले 

2) उपमुख्यमंत्री यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली 

3) पोलीस आयुक्त यांना तीन दिवस सर्व काम सोडून याच विषयावर पत्रकार परिषद घेऊन खुलासा द्यायला भाग पाडले 

4) सर्व चॅनल वर जागा मिळवली 

5) लोकसभा निवडणुक विसरवयास लावली 

6) दुष्काळ पाणीटंचाई दूर केली 

7)    घाटकोपर बॅनर डोंबिवली ब्लास्ट या घटना विसरावयास लावल्या 

8) एक्साइज अणि परिवहन विभागास कामाला लावले 

9) गुन्हे शाखेसह संपूर्ण पुणे दलास फक्त एकाच कामास लावले 

10) बाल हक्क समितीतीची लक्तरे वेशीवर टांगली 

11) 32 पब बार बंद केले 

12) मोदी, राहुल, शिंदे, शरद पवार आणि ठाकरे  यांना टी आर पी मध्ये मागे टाकले 

13) दोन पोलीस अधिकारी निलंबित केले 

14)  पुणेकरांना सर्व इतर गुन्हेगारी विसरावयास लावली 

15) इराणच्या पंतप्रधानांचा  मृत्यू अपघात की घातपात ही चर्चा थांबवली 

16)   पुणेकरांना मेणबत्ती मोर्चा काढावयास लावला 

17)  पुणेकरांना निबंध स्पर्धा आयोजित करावयास लावली 

18)  पोर्श कंपनी फेमस केली 

19) राष्ट्रीय अणि राज्य चॅनल वर चर्चासत्र आयोजित केले 

20) कल्याणी नगरला देशात फेमस केले.

21) कॉंग्रेस आमदारास उपोषणास बसविले

22)  सर्व पत्रकारांना संमातर तपास अधिकारी बनवले 

23) पुणे पोलीसांची प्रतिमा मलिन केली 

24) 304(अ) आणि 304 मधील फरक जनतेला समजावून सांगितला.

25) ससून मधील दोन डॉक्टरांना जेलमध्ये जावे लागले.

Post a Comment

Previous Post Next Post