प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत असून पुणे शहरातील सकल नाभिक समाजाने मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा जाहिर केला आहे. नाभिक समाजाने दिलेल्या पाठींब्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांनी सकल नाभिक समाजाचे धन्यवाद मानले आहेत.
यावेळी रामदास सूर्यवंशी, रत्नदिप खडके, सुनील पांडे, नितीन पंडित, ज्ञानेश्वर रायकर, दिनकर चौधरी, अमोल पांडे, रविंद्र मावडीकर, सुनील रसाळ, रविंद्र राऊत, महेश सांगळे, सुजित मगर, गणेश वाळुंजकर, विशाल वाळुंजकर, हेमंत श्रीखंडे, नितीन भुजबळ, अमोल थोरात, गणेश आहेर, शिवाजी पांडे, बाळासाहेब भामरे, महेंद्र गायकवाड, अरविंद झेंडे, निलेश खडके, मारुती आढाव, शशिकांत साळुंके, अशोक चटपल्ली, गणेश कुऱ्हाडे, संपत ठोंबरे, योगेश रसाळ, ॲड. शरद सूर्यवंशी, विनायक रणदिवे, दीपक कुऱ्हाडे, विनायक गायकवाड, सचिन सूर्यवंशी, गोविंद वाघमारे, हभप उमेश महाराज शिंदे, अनिल सांगळे, भगवान शिंदे, परशुराम काशिद, जयंत राहूरकर, राजा दळवी, निलेश सौंदणे यांचे मुरलधीर मोहोळ यांनी आभार मानले.