प्रेस मीडिया लाईव्ह :
राजकारण खराब झाल आहे इमानदारी राहिली नाही तरुण राजकारणात येत नाहीत हे फक्त बोलत न बसता रयत स्वाभिमानी संघटना राजकारणाचा मैदानात उतरली आहे माजी सैनिक मारुती कांबळे यांनी या निवडनुकीत चांगलीच कंबर कसली आहे .
लष्करात देश सेवा करुन आत्ता मला पुन्हा एकदा या माध्यमातुम लोकांची सेवा करण्याचे भाग्य मिळते आहे आणि याचा प्रचंड आनंद होतोय हे कांबळे साहेब आवर्जून सांगतात .. बिघडलेली शिक्षण व्यवस्था ,तरुणाना रोजगार , पाणी प्रश्न हे त्यांच्या प्रचारात प्रमुख मुद्दे असल्याचं लक्षात येतंय … मावळ मधील ग्रामीण भागात वाड्या वस्त्यांवर फिरताना शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेते शेकऱ्यांना दिवसा वीज मिळावी खतांच्या किमती कशा कमी होतील या दृष्टीने प्रयत्न करनार असल्याचे कांबळे सांगतात शेतकऱ्यांना लागणाऱ्या खतांवर टैक्स लाऊन लाखो रुपये उकळून त्याना ६००० रूयांनाच गाजर दिल जातंय अशी थेट टीका मोदींवर केली आरोप प्रत्यरोपाच्या फेऱ्यात विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहण उसूकतेचा विषय ठरेल एवढं नक्की …
त्यांच चिन्ह आहे तुतारी आणि यंदा ही तुतारी लोकांच्या पसंतीस उतरती आहे