महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी.....

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

वडगांवशेरी विधानसभा मतदार संघ

पुणे : सोमवार दि. ६ मे २०२४ रोजी सायं. ४.०० वा., जीप यात्रा/पद यात्रा

सुरूवात :- सौ. श्वेताताई चव्हाण यांचे जनसंपर्क कार्यालय - पांडू लमाण वस्ती - संजय भोसले यांचे ऑफिस - संत सेवालाल चौक - भगतसिंग चौक - जयजवान नगर - लक्ष्मीनगर पोलीस चौकी - बनसोडे चौक - गजराज मित्र मंडळ - राज चौक - अशोक नगर - बीडी कामगार वसाहत - बालाजी नगर - गणेश नगर - नवी खडकी - कामराज नगर - सुभाष नगर - यशवंत नगर - जिजामाता नगर - भाटनगर - जनता नगर - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - वडार वस्ती - शिला साळवे नगर - येरवडा गाव - गाडीतळ - चित्रा चौक - सेवक चौक - क्रांतीवीर - लहुजी वस्ताद सांस्कृतिक हॉल येथे समाप्त.


अरविंद शिंदे अध्यक्ष 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी 

९८२२०२०००५

Post a Comment

Previous Post Next Post