कटाक्ष : देशातील ७५ जागा निर्णायक


प्रेस मीडिया लाईव्ह :

देशातील ७५ जागा निर्णायक लोकसभेच्या निवडणुकीचा उत्तरार्थ सुरू झाला आहे. अशा वेळी राजकारण केवळ प्रचारापुरतेच मर्यादित राहिले नाही. सर्वच पक्ष चार जूनच्या संभाव्य राजकीय चित्र समजून घेणे आणि आकड़ेमोड करण्याच्या कामाला लागले आहे , अर्थात सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही आत्मविश्वासपूर्वक आतापर्यतचे मतदान आपल्याच पारड्यात गेल्याचा दावा करत आहेत. अशा स्थितीत राजकारणात अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित राहत असताना त्यात भविष्यातील काही संकेतही दडलेले असतात, हे लक्षात घ्यावे लागेल, चार टप्प्यांतील निवडणुकीनंतर सर्वाचे एका गोष्टीवर मात्र सहमत झालेय आणि ते म्हणजे मतदानाने बिघडलेले सर्वाचेच गणित.

अशावेळी निवडणुकीत बुथ मॅंनेजमेंट हे सर्वात महत्त्वाचा फे क्टर राहिला आहे.कोणतीही लाट नसताना लढल्या गेलेल्या निवडगुकीत मतदारांचा ट्रेंड हा खूप महत्त्चाचा आहे. २०१९ च्या तुलनेत मतदानात घसरण होणार आहे, हे निश्चित, चार फेऱ्या झाल्यानंतर पक्षाचे नेते हे मतदान कमी झालेल्या जागेचा शोध घेत आहेत आणि त्याचे आकलन करत आहेत. सर्वच पक्षांकडून वेगाने आढावा घेतला जात आहे. प्रत्येक ठिकाणावरून फीडबॅक मिळवले जात आहेत, अनेक जागांवर अपेक्षेपेक्षा कमीच मतदान झाले

आहे तर काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा अधिक,मतदारसंघात वेगवेगळा ट्रेंड संपूर्ण चित्र तर ४ जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र यासंदर्भात आपापल्या हिशोबाने अर्थ काढला जात आहे. मतांच्या कलांकड़े बारकाईने पाहणा्या समीक्षकांच्या मते ,यंदाच्या निवडणुकीत खूपच वेगवेगळ्व्या गोष्टी समोर येत आहेत. एकच मतदारसंघातील वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात गावांपासून शहरी भागापर्यतच्या मतदानात बराच फरक दिसला. साहजिकच या मतदानाचा राजकीय संदेश देखील बदलणारा आहे. काही भागात भाजपच्या मते त्यांना भरपूर मतदान झाले तर काहींनी त्याचा उलट अर्थ काढला. असे दावे विरोधकांकडून केले जात आहेत. साहजिकच मतांच्या वेगवेगळ्या कलाने निवडणुक रंगतदार केली आहे. तज्ज्ञाच्या मते, 'कारटे की टक्कर' असलेल्या ठिकाणी आपापल्या मतदारांना बूथपर्यत नेण्यात जो राजकीय पक्ष यशस्वी राहिला, त्यालाच अधिक लाभ मिळेल. विशेषत: अशा लढती की जेथे मागच्या निवडणूकीत जय पराजयाचे अंतर खूपच कमी होते. २०१९ च्या सावत्रिक निवडणुकीत सुमारे ७५ जागांवर अटीतटीची निवडणूक झाली. तेथेवजिंकण्याचे आणि हरण्याचे अंतर २० हजारांपेक्षा कमीच होते. कमी मतदानाचा अशा जागांवर मोठा परिणाम झालेला दिसेल आणि तो कोणाच्याही बाजूने झुकू शकतो. साधारणपणे अधिक मतदान झाल्याचा अर्थ बदलासाठी उसळलेला जनसागर, असा काढला जातो, तर मतदानाबाबतचे औदासिन्य हे सत्ताधारयांना जे मत आपल्या बाजूने येण्याबाबत उत्सुकता असते, तो उत्साह न दिसणे, अलिकडच्या काळातील अन्य निवडणुका पाहिल्या तर प्रत्येक निवडणुरकीत मतदानात सरासरी सात ते दहा टक्के वाढ़ दिसली आहे. 

अशावेळी या दोन्ही ट्रेंझसध्ये अनेक्दा उलट निकाल देखील लागला आहे.तसे पाहिले तर यावेळी अनेक राज्यांत मतदान २०१४ च्या तुलनतकमी झाले किंवा तेवढेच झाले. या कारणांमुळेच गेल्या काही दिवसांत सर्वच राजकीय पक्षांनी मतदानानंतंर बैठकांवर जोर लावला असून तळागळापासून फिडबॅक गोळा केले जात आहेत. आताचे मतदान मुळ रुपातून हिंदी भाषिक आणि शहरी भागात होणार आहे. यापूर्वी इथे अन्य जागांच्या तुलनेत कमी मतदानाचा ट्रंड राहिला आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात ऊनही वाढणार आहे. या गोष्टींचा परिणाम दिसू शकतो. पिक्चर अभी बाकी है एकीकड़े कमी मतदानाबाबत लोकांकडून चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे पुन्हा एकदा महिल मतदारांनी आपली ताकद दाखवित आहे, पश्चिम बंगाल आणि बिहारसारख्य राज्यात तर पुरुषांच्या तुलनेत महिल मतदारांनी सहा ते सात टक्के अधिक मतदान केले आहे. अलिकडे हा फँक्ट-निकालात 'टर्निंग पॉइंट' बनला आहे

बहुतांश निवडणुकीत त्याचा लाभ भाजपला मिळाल आहे. यामागचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षात भाजप सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारे योजनां. अशावेळी महिल मतदार वाढल्याने सत्ताधार लक्षात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या ठिकारण विरोधक हा रिव्हर्स ट्रे मानत आहै, त्याच्या मते महिलांनी उत्स्पफूर्त मतदान करत मागील चुकांत सुधारणा केल आहे आणि राज्य सरकारांनी देखील महिलांवर आधारित कल्याणकार्री योजना सुरू केल्या आहेत, अशा वेळी महिलाचे मतदान हे आमच्याच बाजून आहे, असे विरोधक म्हणत आहेत.विरोधी पक्षाचे गड असलेल पश्चिम बंगाल, तेलंगण, कर्नाटक हिमाचल यासारख्या राज्यांत त्याचा फायदा होता असल्याचा दाव विरोधकांकडून केलां जात अआहे, अर्थात बिहार आणि पश्चिम बंगालमधील पुरुष मतदारांच्या तुलनेत महिलांनी केलेल्या जादा मतदानाला ही तज् स्थलांतराशी जोडत आहेत. त्यांच्य मते, या राज्यांतील अनेक पुरुष कामानिमित्त दुसऱ्या राज्यात गेले आहेत आणि शिल्लक राहिल्या त्या महिला तूर्त सार्वक्रिक निवडणुकीच्य मध्यांतरा' नंतर राजकारणाच'क्लायमॅक्स' हा शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करेल आणि जनतेच्या मनात दडलेल्या रहस्यावरचा पडदा चार जून रोजी बाजूला होईल.

Post a Comment

Previous Post Next Post