माशांचा बोगदा पहायचा आहे तर आयर्विन ख्रिश्चन हायस्कुल येथे जावा.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -पाण्याखालील माशांचा बोगदा पहाण्यासाठी आयर्विन ख्रिश्चन हायस्कुल येथे लहांनासह मोठ्या प्रर्यत पहायला गर्दी होत आहे.हा खेळ पहाण्यासाठी रोज दुपारी 5 ते 10.या वेळेत पहाता येणार असून हा शो 3 जून पर्यंत पहाता येणार असल्याची माहिती एक्सपोचे जयराज यांनी मगंळवारी पत्रकारांना दिली.

यात रेड गोल्ड़ फिश,ऑस्कर ,सिल्व्हर गोल्ड़ ,लेझर ,शार्क ,आरफामा अशा माशांच्या विविध जाती पहाण्यास मिळणार आहेत.हा बोगदा 70 ते 80 फुट रुंद आणि 190 ते 200फुट लांब आहे.हा शो पहाण्यासाठी पाच वर्षां प्रर्यत मुलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.या वेळी एक्सपोचे सहकारी हजर होते.

Post a Comment

Previous Post Next Post