प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024च्या मतदान जिल्हामध्ये 7 मे रोजी होत आहे. मतदान दिवशी सर्व मतदार कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
मतदाना करीता ज्या मतदार कामगारांना कारखाना, दुकाने इतर आस्थापना जर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देत नसेल तर अशा कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने स्थापन केलेला दक्षता कक्षातील पुढील दुरध्वनी 9975045118 व 7743816733 तसेच aclkolhapur@gmail.com ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त वि. वि. घोडके यांनी केले आहे.
Tags
कोल्हापूर