कॉग्रेंसचे आमदार मा.पी.एन.पाटील यांचे निधन.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कॉग्रेंसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि करवीचे आमदार पी.एन.पाटील यांचे दु:खद निधन झाले.ते 71 वर्षांचे होते.गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते.आज गुरुवार ता.23/05/2024  रोजी दु:खद निधन झाले.

  सकाळी 10 वाजता कॉग्रेंस कमिटी येथे त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून स.11 वाजता सडोली खालसा येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी 1 वा.सडोली खा.येथे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post