प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद : प्रतिनिधी :
औरंगाबाद : व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे -१ मे रोजी पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी नेत्र तपासणी ASG आय हॉस्पिटल यांचा संयुक्त विद्यमाने मुफ्त नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी ५५ पत्रकारांचे नेत्र तपासणी करण्यात आली .
दुसऱ्या दिवशी पण पत्रकाराचे नेत्र तपासणी होणार असून ज्यांचे बाकी आहे.त्यांनी उद्या सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आपले नेत्र तपासणी करून घ्यावे असे आवाहन अब्दुल कयूम यांनी केले
यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, नशा मुक्त अभियानाचे साजिद मौलाना, ज्येष्ठ पत्रकार शेख मझर, राधाकृष्ण पंडित, डॉक्टर शकील शेख आदीने व्हॉईस ऑफ मीडियाचे कौतुक केले असून यापुढे असेच कार्य करावे यावेळी सांगितलेले आहेत.