प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आचार संहिता कालावधीमध्ये पुणे विभागातील दरमहा दुस-या सोमवारी होणारा विभागीय महिला लोकशाही दिन माहे एप्रिल व मे 2024 मध्ये आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती सदस्य सचिव तथा पुणे महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उप आयुक्त संजय माने यांनी दिली आहे.