जेष्ट् नेते अशोकराव स्वामी यांचा ६१ वा वाढदिवस सोमवारी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे इचलकरंजी शहरातील जेष्ट् नेते अशोकराव स्वामी यांचा ६१ वा वाढदिवस सोमवारी विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . 

यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध सहकारी सुतगीरण्यांचे चेअरमन आणि संचालकांनी प्रत्यक्ष भेट्न तसेच काहीं आजी माजी आमदार खासदारांनी प्रत्यक्ष भेट्रन तर काहींनी फोनवरून स्वामी यांना शुभेच्छा दिल्या .वत्रोद्योग व्यवसायातील अभ्यासू नेते अशी ओळख असणारे अशोकराव स्वामी यांनी वर्त्ो्योग महासंघाच्या माध्यमातून सहकारी संस्थांना विशे षतः यंत्रमाग आणि सूतगीरण्यांसाठी सरकारकड्न विविध योजना खेचून आणून वत्रोद्योगाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे . 

 विद्यार्थी दशेपासून आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात केलेल्या अशोकराव स्वामी यानी आपल्या कार्याच्या जोरावर राज्यभर आपला मित्र परिवार निर्माण केला आहे त्याचा प्रत्यय सोमवारी आयोजित के लेल्या ६ १ व्या वाढदिवस सोहळ्यावेळी उपस्थित असणाच्या स्वामी प्रेमीमित्रपरिवाराला आला शुभेच्या देण्यासाठी आलेल्या या सर्वमान्यवरांचे स्वागत दिलीप मुथा सुनील तोडकर युवराज माळी संग्राम स्वामी उमाकांत दाभोळे सलीम शिकलगार धनराज खंडेलवाल मारुती वीर चंद्रकांत बडवे विश्वनाथ मेटे चंदू खानाजव रदविनायक भक्त मंडळ अरुण विद्यामंदिर या शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षिकेतर कर्मचारी यांनी केले

वाढदिनानिमित ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले ८२५ नागरिकांची डोळे तपासणी करण्यात आली ३५० नागरिकांसाठी आयुष्यमान कार्डसाठी नोंदणी करण्यात आली ५०० लोकोना आभा कार्ड वाटण्यात आले गो शाळेसाठी चारा वाटप करण्यात आला शुभेच्या देण्यास येणाऱ्या नागरिकांना सरबत वाटप करण्यात आले गरजू विद्याथ्याना शालेय साहित्य वाटण्यात आले या शिवाय अब्दूल्लाट येथील अनाथ आश्रमच्या लाभाथ्यंना अन्न वाटप करण्यात आले दम्यान स्वामी प्रेमी कार्यकत्यांनी सोमवारी राबविलेल्या विविध अभिनव उपक्रमाचे शहरातील नागरिकांनीही विशेष कौतुक केले

Post a Comment

Previous Post Next Post