दांड फाट्यावरती विद्युत मंडळाचा भोंगळ कारभारा मुळे नागरिकांचा जीव टांगणीला.....

 कोण गेला काय अन राहिला काय याचे विद्युत मंडळाला काही देणे घेणे नाही..असे दिसते..


प्रेस मीडिया लाईव्ह :

विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

दांड फाट्यावरती विद्युत मंडळाचा भोंगळ कारभारा मुळे नागरिकांची जीव  टांगणीला  लागले आहेत ,  कोण गेला काय अन राहिला काय याचे विद्युत मंडळाला काही देणे घेणे नाही..असे दिसते.. दान फाट्यावरती एमएसएबीचा डीपीपोल बुंद्यापाशी सडले ला असून येथे माणसांची सतत रहदारी सुरू असते , तसेच येथे झाडांच्या फांद्यामधून वायरी गेल्या असल्यामुळे हे धोखा दायक आहे , या बाबत विद्युत मंडळलाने वेळीच याची दखल घेतली तर होणारे धोखे टाळता येऊ शकतो 


 नाही तर कोणाचा जीव गेला तर विद्युत मंडळल याला भरपाई देणार का ? असं प्रश्न उपस्थितीत होऊ लागला आहे . या बाबत विद्युत मंडळाने वेळीच दखल घेऊन लवकरात लवकर खराब झालेले पोल काढून व वायरिंग चा बंदोबस्त करावा तसेच झाडांच्या मध्ये वायरिंग लटकले आहेत ते सुद्धा दुरुस्त करण्यात यावेत अशी जोरदार मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post