राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ;पुणे शहर ग्रंथालय समितीच्या अध्यक्षपदी ; सौ प्राजक्ता जाधव यांची नियुक्ती



प्रेस मीडिया लाईव्ह :

    पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुणे शहर अध्यक्ष – ग्रंथालय या पदावर पर्वती विधानसभा मतदार संघातील बिबवेवाडी येथील सौ प्राजक्ता सिद्धार्थ जाधव यांची आज नियुक्ती करण्यात आली. तशा आशयाचे नियुक्तीपत्र पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन येथे प्रदान करण्यात आले . 

     सौ प्राजक्ता सिद्धार्थ जाधव या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चीटणीस व त्यानंतर सरचीटणीस असून खडकवासला मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक उपाध्यक्षा म्हणूनही त्या काम करीत आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post