प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वा पदयात्रा / बाईक रॅली / जीप रॅली मार्ग वडगांवशेरी विधानसभा मतदार संघ
जीप/पदयात्रा मार्ग :- सुरूवात - श्रीराम स्वीट होम, गुरूद्वारा लोहगाव, ओवाळ वस्ती, शिवसेना शाखा, ग्रामपंचायत कार्यालय, तुकाराम महाराज मंदिर, मोझे आळी, शिर्के कॉलनी, उत्तरेश्वर मंदिर, साठे वस्ती, पोरवाल रोड, धानोरी जकात नाका, स्वामी समर्थ, कलवड मार्गे इंदिरा नगर, टिंगरे नगर, मुंजोबा वस्ती, गगनगिरी कार्यालय, फादर मायकल सोसायटी, एकाता नगर, सावंत पेट्रोल पंप, भीम नगर, आदर्श कॉलनी येथे समाप्त
अरविंद शिंदे अध्यक्ष
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
98220 20005