महायुतीला ताराराणी पक्षाचा पाठिंबा जाहीर

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व महायुतीला ताराराणी पक्षाचा पाठिंबा जाहीर केला आहे या पार्श्वभूमीवर ताराराणी पक्ष्याच्या वतीने रविवार कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे याच्या नियोजनार्थ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी विविध गावात कार्यकर्त्यांच्या भेटी चालू केल्या आहेत तरी आज कोरोची येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.

यावेळी रेखा पाटील, मनोहर खारकांडे, अभिनंदन पाटील, विकी माने, शितल पाटील, बंडा पाटील, दिपक तेली, अक्षय पाटील, निलेश पाटील, शुभम चव्हाण, पिंटू सुतार, राजू सुतार, बाबासो आवळे, संजय शहापुरे, विजय मगदुम, रामदास टिकले, आदित्य पाटील, राहुल पाटील, पार्थ पाटील, नितीन झंझने उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post