प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता 28 हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्री धैर्यशल माने यांच्या प्रचारार्थ प्रचार पत्रकाच्या वाटपाचा शुभारंभ गुरु कन्नड महराज मठ जवळ भाजपाचे प्रदेश उपाअध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
खासदार धैर्यशल माने यांनी केलेल्या विविध विकासकामांची माहिती घरा घरात पोहचावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने घरो घरी जाऊन माहिती आणि प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात सुरुवात करण्यात आली आहे.प्रभाग क्रमांक 28,29 आणि 30 या प्रभागातील प्रचार पत्रक वाटपाचा शुभारंभ भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आला.गुरू कन्नड महाराज मठ येथून सुरुवात झाल्यानंतर संत मळा,शेळके गल्ली आदी परिसरात शुक्रवारी वाटप करण्यात आले.
यावेळी हिंदुराव शेळके शहराध्यक्ष पै अमृत भोसले अनिल डाळ्या, तमन्ना कोटगी रवी लोहार, अतुल शेळके संतोष शेळके, मोहन कुंभार उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष चिदानंद कोटगी अभी राव मोहिते सिद्धलिंग बुक्का शिवाजी पन्हाळकर नागेश जरकी विजय बारटक्के यांना पण नवलाई अरविंद कापसे सौ योगिता दाभोळे सौ सरला घोरपडे सौ अलका विभुते सौ छाया तोडकर, शबाना शहा शोभाताई पाटील मुसळे वहिनी काशीद वहिनी पांडुरंग चौगुले शहा कोळी महेश शेवाळे आदी उपस्थित होते.
------****
प्रसिद्धी प्रमुख
उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष भाजपा मिडिया प्रबंधक लोकसभा हातकणंगले