पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची काँग्रेस भवन येथे नियोजन बैठक संपन्न.

 


प्रेस मीडिया लाईव्ह 

 

     पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भात आज दु१२.०० वा., शहर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली व त्यानंतर दु.०० वा., महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली.

     



सदर बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलीयावेळी विधानसभा निहाय निवडणुक कचेरी टाकणेशहर व विधानसभा निहाय समन्वय समिती तयार करणेदि२९ मार्च रोजी सायं.०० वा., इंडिया फ्रंट आघाडीतील घटक पक्षांसोबत बैठकीचे आयोजनपत्रकामध्ये कोणकोणत्या मुद्दांचा समावेश असावामहाविकास आघाडीचे विधानसभा निहाय निरिक्षक नेमणे तसेच निवडुकीच्या दृष्टीने विविध कमिट्या तयार करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.

     

या बैठकीत महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार मा.रविंद्र धंगेकर यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.


सदर बैठकीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदेमहाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरमाजी आमदार मोहन जोशीरमेश बागवेॲड.अभय छाजेडकमल व्यवहारेदिप्ती चवधरीसंजय बालगुडेदत्ता बहिरटअजित दरेकरअमीर शेखत्याचबरोबर शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) विभाग प्रमुख गजानन थरकुडेसंजय मोरेकल्पना थोरवेराष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष प्रशांत जगतापअंकुश काकडेरविंद्र माळवदकर आदींसह महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेतेपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post