प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- एका भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी स्वाराने धडक दिल्याने विष्णु चुडाप्पा भालेराव (वय 57.रा.राजेंद्रनगर ) याचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
आज रविवार आठवडा बाजार असल्याने बाजारात जात असताना समोरुन येणारयां दुचाकीने त्यांच्या दुचाकीस धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार चालू असताना त्यांचा मृत्यु झाला.