प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी, (प्रतिनिधी) :
वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांचा १ एप्रिलला होणारा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्याचा निर्णय अशोकराव स्वामी वाढ़दिवस गौरव समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
या मध्ये शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप, रक्तदान शिबीर, डोळे तपासणी शिबीर, गो शाळेत चारा वाटप, अनाथालयात जेवण वाटप यासह विविध उपक्र मांचा समावेश आहे. येथील, जिजामाता मा्कें टमध्ये मध्ये माजी नगरसेवक दिलीप मु था यां च्या अध्यक्षते खाली ही बैठक झाली.