औरंगाबाद जिल्ह्यातून MIMला हद्दपार करा; अमित शहा

 अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीचा  प्रचाराचा नारळ फोडला 


प्रेस मीडिया लाईव्ह :

अब्दुल कय्युम अब्दुल रशीद :

औरंगाबाद : अमित शहा यांनी औरंगाबाद येथून लोकसभेच्या  प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात केली  यावेळी अमित शहा यांनी जिल्ह्याच्या खासदार फक्त भाजपाच्या असावा संपूर्ण महाराष्ट्रातून 45 खासदार नरेंद्र मोदी यांना द्यावे असे यावेळी अमित शहा यांनी सांगितले आहेत


बाळासाहेब ठाकरेंना संपूर्ण देश त्यांच्या सिद्धांतामुळे मानत होता अन् मानतो. पण उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे की, ते अशा लोकांसोबत बसले आहेत जे बाळासाहेबांच्या विचाराला विरोध करत होते. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असूच शकत नाही, असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला. ते औरंगाबाद शहराच्या आयोजित सभेत बोलत होते.व्यासपीठावर रावसाहेब दानवे भागवत कराड अतुल साळवे शिरीष बोराळकर संजय केनेकर खासदार अशोक चव्हाण पंकजा मुंडे विजया राहटकर उपस्थित होते. 


औरंगाबाद येथून प्रेस मीडिया लाईव्ह साठी अब्दुल कय्युम अब्दुल रशीद

Post a Comment

Previous Post Next Post